बीड : कोरोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबद्दल जिल्ह्यात सुरुवातीपासून ओरड सुरु आहे. जेवणाचा नेमका दर्जा तपासण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर जिल्हा रुग्णालयातील किचनमध्ये पोचले. येथील पाहणीनंतर त्यांनी रुग्णांना दिले जाणारे जेवण स्वत: खाऊन बघीतले. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#beed #sakalmedia #maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.